1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही!home buyers, News / By Rachayati Developers औरंगाबादः 1500 स्क्वेअरफुटपर्यंत घर बांधण्यासाठी आता महापालिकेची परवानगी घेण्याची गरज नाही असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. नगरविकास विभागाने हा एक मोठा निर्णय घेतला आहे.Read More