जाणून घ्या सर्वात स्वस्त Home Loan देणाऱ्या Top 10 बँका व त्यांचे व्याजदर
नवीन घर घेण्याच्या विचारात आहात? तर तुमच्यासाठी आहे एक आनंदाची बातमी! आता देशभरातील विविध बँकानी गृहकर्जावर (होम लोन) आकारण्यात येणाऱ्या व्याज दरात (इंटरेस्ट रेट) भरपूर कपात केली आहे.