नवीन घर घेण्याच्या विचारात आहात? तर तुमच्यासाठी आहे एक आनंदाची बातमी! आता देशभरातील विविध बँकानी गृहकर्जावर (होम लोन) आकारण्यात येणाऱ्या व्याज दरात (इंटरेस्ट रेट) भरपूर कपात केली आहे. तसेच बऱ्याच बँका ई. एम. आय. देण्यासही अनेक पर्याय उपलब्ध करून देत आहेत. अशा दहा बँकांची नावे आणि त्यांचे दर याबद्दल वाचा सविस्तर.